Nibandh on सूर्य कोपला तर in Marathi
Answers
Answered by
4
Explanation:
ye hai nibhnadh...apka....
Attachments:
Answered by
4
सूर्य आपल्या जगामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्याच्या आजू बाजूला पृथ्वी व अनेक ग्रह फिरत असतात. ज्याने करून दिवस, रात्र असे चक्र फिरत राहते.
पृथ्वीचे ऊर्जास्रोत्र असणारा सुर्य जर कोपला तर भयंकर परिणामांना सामोर जावं लागेल, दिवसभर उजेड असेल, तापमान वाढेल व लोकांना व झाडांना गरम व्हायला लागेल. दिवस रात्रीचं चक्र पालटून फक्त दिवसच उरेल, आणि सगळीकडे कोरड्या जमिनी उरतील. वातावरणामध्ये उष्णता वाढेल व घामाच्या धारा लागतील.
जीवसृष्टी नष्ट होईल, निसर्गाचा कोप होईल, पावसाळा संपुस्थात येऊन गर्मीचे साम्राज्य येईल. हवेतील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन इथर घातक वायू निर्माण होतील. म्हणून सुर्य रागावला/कोपला तर..हा विचारच खूप भयानक आहे
Similar questions