India Languages, asked by shifukhan1605, 4 months ago

nibhand lekhan me pahilela cricketacha samna​

Answers

Answered by satwikraj244
0

Answer:

please mark as brainlist answer please

Attachments:
Answered by deepalisahu1410
0

क्रिकेट हा माझा अतिशय आवडता खेळ. क्रिकेटचे सामने पाहण्यात जी मजा येते ती कोणत्या दुसऱ्या खेळात येते असे मला वाटत नाही. क्रिकेटचे सामने पाहताना भूक, तहान विसरून, अगदी शाळेचा अभ्याससुध्दा विसरून मग्न होऊन मी सामना पाहतो. प्रसंगी आईची बोलणी पचवितो परंतु सामना पाहतो. या सामन्यांच्या माझ्या या छंदामुळे मी माझ्या शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष करतो असे मात्र नाही. ज्याप्रमाणे मन लावून अभ्यास मी करतो त्याचप्रमाणे मन लावून क्रिकेटसुध्दा पाहतो. असाच एक अविस्मरणीय सामना मी पाहिला तो म्हणजे भारत विरुध्द द.आफ्रिका.

Similar questions