History, asked by mm9601260, 1 month ago

nijamcha parabhav kothe zala​

Answers

Answered by tanya3534
1

Answer:

दक्षिण हिंदुस्थानच्या इतिहासातील अठराव्या शतकातील मराठे –निजाम संबंध वा संघर्ष ही अत्यंत महत्त्वाची बाब होती. हैदराबादच्या निजाम घराण्याचा संस्थापक निजामुल्मुल्क हा गाजीउद्दीन हाताखाली तयार झालेला एक युद्धकुशल सेनापती होता. त्याला मोगल दरबारातून फतेहजंग खानदौरान, चिनकिलीच खान, निजाम-उल्‍मुल्क आसफजाह अशी विविध बिरूदे मिळाली होती. औरंगजेब बादशाहच्या मृत्यूनंतर मोगली सत्तेच्या कमकुवतपणाचा फायदा उठवून निजाम-उल्‍-मुल्क इ.स. १७२४ मध्ये दक्षिणेत आपली स्वतंत्र सत्ता स्थापन केली.

बाळाजी विश्वनाथ पेशव्याच्या मृत्यूनंतर बाजीरावाला पेशवेपद

Explanation:

Please mark me as brainlist

Similar questions