Chinese, asked by Emdak, 1 year ago

nisarga maza mitra essay in marathi

Answers

Answered by Mandar17
10

निसर्ग हा माझा अत्यंत जवळचा मित्र आहे. निसर्ग मला हवा देतो, पाणी देतो, फळे देतो, फुले देतो, मला शांती देतो. त्याचे माझ्यावर फेडू न शकणारे ऋण आहेत. मी जिवंत आहे तर निसर्गामुळेच. माझ्या हृदयात जे स्पंदन होतात ते निसर्गाच्या कृपेनेच. माझ्या आयुष्यात मी क्वचितच आजारी होतो कारण मी निसर्गमित्र आहे.  

मी आज शांतचित्ताने झोपू शकतो कारण मला माहित आहे निसर्ग मला त्या साठी मदत करेल. मी निसर्ग नियमानुसार वागतो. मी झाडे कपात नाही. कापलेच तर १ झाडा ऐवजी २ लावतो. मी निसर्गाचा समतोल बिघडेल असे कृत्य कधीच करीत नाही. निसर्गातील हिवरे हिवरे झाड माज्या जीवनात सुरळितपणा आणतात. मला माज्या घरावरती लागलेले छपरे निसर्गाच्या झाडाने दिलाय, मला रोजगारासाठी इकडे तिकडे भटकण्याची आवश्यकता नाही कारण मला माझा निसर्ग जळणारा लाकडे, गुरांना चारा देतो. एकंदरीत निसर्ग माझा नातलगापेक्षाही जवळचा मित्र आहे.  

Answered by nhi610
4

Answer:

Hi

Explanation:

Similar questions