no marathi essay on khel arogya
Answers
Answered by
0
Answer:
impassible .........,....?
Answered by
0
Answer:
आई, माझा होमवर्क झालाय. आता जाऊ का खेळायला?' पूर्वी असे संवाद घरोघरी ऐकू यायचे आणि आता…? 'ते टॅब ठेव आता बाजूला आणि ट्युशनला जा', असे संवाद ऐकू येतात. आता अशी मुले सुदृढ कशी बनतील. प्रत्येकच गोष्टीसाठी 'मॅजिक' औषध नसते. मूल अभ्यासात चांगले असेल, तर पालकांनी त्याच्या आवडीनिवडी शोधून काढल्या पाहिजेत. मूल खेळामध्ये चांगले असेल, तर त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. तुमच्या या प्रोत्साहनाने त्याचा आत्मविश्वास वाढेल. मुलांना हेच तर हवे असते. तीच त्यांची 'बेसिक' गरज असते.
HOPE ℹ HELP YOU
Similar questions