India Languages, asked by thapasajan1707, 1 year ago

No matter what happens...Some memories can never be replaced meaning marathi

Answers

Answered by vinayguddu
1
काही फरक पडत नाही .. काही आठवणी कधीही बदलली जात नाहीत
Answered by Hansika4871
0

"काही चांगल्या आठवणी कधीच बदलू शकत नाही"

काही चांगल्या गोष्टी आपल्या मनात नेहमीच्या राहून जातात व कुठच्याही वेगळ्या गोष्टी त्यांना बदलू शकत नाही. ह्या चांगल्या आठवणी आपल्या मनात राहून आपल्याला हर्षित करतात.

खाली आठवणीतले आजोबा या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले आहे. हे एक चांगल्या गोष्टींचे उदाहरण आहे.

Athvanitle aajoba

आजोबा म्हणजे आपल्यावर प्रेम करणारे जणू आपलेच मित्र. माझे देखील आजोबा काही असेच आहेत. गावात राहत असल्याने आम्हाला आमचे आजोबा फक्त उन्हालाच्या सुट्टीत भेटायचे. दरवर्षी सुट्टी पडली की गावी जायची ओढ आम्हाला लागायची, कारण आजोबा आमच्या ऊर्जेचे मुख्य स्थान होते.

गावी गेल्यानंतर आजोबा आम्हाला फिरायला शेतात घेऊन जायचे, शेतकरी असल्याकारणाने हा त्यांचा छंद होता. आम्ही शेतात भाताची लागवड करत, आंबे, कैऱ्या खात मजेत राहतं. दुपारची वेळ झाली की आजीने दिलेली भाकरी चटणी खायला वेगळीच मजा येत.

आजोबा आमचे सगळे लाड पुरवत असतं.

गावातून निघताना आम्ही मात्र गोड आठवणी घेऊन जात.

Similar questions