English, asked by rutujabhosale9860, 5 months ago

no pain no gain translate the proverb in marathi ​

Answers

Answered by siddheshkadane
16

Answer:

वेदना नाही, लाभ नाही

Answered by rajraaz85
2

Answer:

त्रासा शिवाय कुठलीही गोष्ट सहज मिळत नाही

Explanation:

जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात . आयुष्यात यशस्वी होण्यासाठी माणसाला संघर्ष करावा लागतो. कुणालाही यश हे सहजासहजी मिळत नाही.

आपण समाजात बघतो ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला यश मिळते त्या वेळेस त्या व्यक्तीची प्रशंसा केली जाते. परंतु कोणतेही व्यक्ती त्या व्यक्तीने केलेल्या प्रयत्नांना बघत नाही. एखादे यश मिळवण्यासाठी त्या व्यक्तीने किती त्रास सहन केला आहे किंवा त्याला किती वेदना झाल्या आहेत हे कोणीही बघत नाही.

खरंतर कुठलेही यश मिळवण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो, खूप मेहनत घ्यावी लागते कारण त्रासा शिवाय कुठलीही गोष्ट सहज मिळत नाही. असे म्हणतात की जोपर्यंत त्रास नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट मिळत नाही आणि सहज मिळालेल्या गोष्टीचे महत्त्व ही माणसाला नसते

Similar questions