Computer Science, asked by rajutambe12345678, 5 months ago

ओंजळ समानार्थी शब्द​

Answers

Answered by vikrant1211
3

Answer:

ओंजळेने पाणी पिणे

Explanation:

ओंजळ समानार्थी शब्द

Answered by rajraaz85
0

अंजली

Explanation:

समानार्थी शब्द -

समानार्थी शब्द म्हणजे असे शब्द जे एकमेकांशी संलग्न असतात, अशा शब्दांचा अर्थ एकच निघतो. अशा समान अर्थ असणार या शब्दांना आपण एकमेकांच्या ऐवजी वापरू शकतो.

काही समानार्थी शब्दांच्या जोड्या खालीलप्रमाणे -

  • चिंता -काळजी,
  • अन्न - आहार,
  • अनाथ - पोरका,
  • डोळे - नयन,
  • अभिनंदन - गौरव,
  • चतुर - हुशार,
  • घर - सदन,
  • पाऊस - वर्षा,
  • झाड - वृक्ष,
  • मैत्रीण - सखी,
  • पाणी - जल,
  • जीवन- आयुष्य,
  • झोपडी - कुटीर,
  • चंद्र - शशी,
  • आनंद - हर्ष,
  • देव - ईश्वर,
  • अवघड - कठीण,
  • फुल - सुमन,
  • अनुज - धाकटा भाऊ

#SPJ3

Similar questions