(O: प्र. 1) 'अ', 'ब', 'क' हे तिघे मिळून एक काम 8 दिवसांत करतात. एकटा 'ब' ते काम 20 दिवसात पूर्ण करतो.
तर 'क' ला तेच काम करण्यास 30 दिवस लागतात; तर 'अ' तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसांत पूर्ण करेल?
(1)30
(2) 20
(3) 25
(4)24
Answers
Given :- 'अ', 'ब', 'क' हे तिघे मिळून एक काम 8 दिवसांत करतात. एकटा 'ब' ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर 'क' ला तेच काम करण्यास 30 दिवस लागतात; तर 'अ' तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसांत पूर्ण करेल ?
(1)30
(2) 20
(3) 25
(4)24
Answer :-
→ 'अ', 'ब', 'क' हे तिघे मिळून एक काम करतात = 8 दिवसांत
→ 'अ', 'ब', 'क' 1 दिवसांत काम = 1/8
→ एकटा 'ब' ते काम पूर्ण करतो = 20 दिवसांत
→ एकटा 'ब' 1 दिवसांत काम = 1/20
→ एकटा 'क' ते काम पूर्ण करतो = 20 दिवसांत
→ एकटा 'क' 1 दिवसांत काम = 1/30
अत,
→ अ' तेच काम स्वतंत्रपणे पूर्ण करेल = 1/8 - (1/20 + 1/30 = 1/8 - (3 + 2)/60 = 1/8 - 5/60 = 1/8 - 1/12 = (3 - 2)/24 = (1/24) = 24 दिवसांत (4)
Giri does 2/5 piece of work in 10 days. Ankit does 5/9 of the remaining work in 15 days and Gaurav finishes remaining wo...
https://brainly.in/question/21025557
Shivam alone can do a work in 12 days and Maanik alone can do it in, 15 days. Both started the work together and after w...
https://brainly.in/question/14687371
Answer:
Step-by-step explanation: