Hindi, asked by tathe7222, 1 day ago

O पत्रलखन पुढील पैकी कोणतीही एक कृती सोडवा. १. तुमच्या भावाला परिक्षेत प्रथम श्रेणी मिळाली याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by leenath
15

Answer:

Explanation:

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने अभयारण्यातील सहलीच्या परवानगी साठी विनंती करणारे पत्र लिहा

November 28, 2020 Nibandhpatrakhosh

म. वनाधिकारी

ताडोबा अभयारण्य

चंद्रपुर 400 005

विषय :- अभयारण्यात सहलीची परवानगी मिळण्याबत

मा महोदय,

मी मोडेल इंग्लिश स्कूल या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मुख्याध्यापिकांच्या संमतीने हे पत्र लिहीत आहे. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात अभयरण्याबदल फारच जिज्ञासा आहे. म्हणून या वर्षी शाळेने तुमच्या अभयारण्यात सहल काढण्याची ठरवले आहे. अभारण्यात जाताना कोणती पूर्वतयारी करावी? अभयारण्यात जाताना कोणती गोष्टी न्याव्यात? दुर्बीण हवी का? कृपया या बाबतची माहिती दयावी. एक-दोन मार्गदर्शक असल्यास आमची सहल सुखमय होईल आम्ही एकूण 100 विद्यार्थी 4 शिक्षक व 2 शिपाई आहोत. तरी आपन आम्हाला अभयारण्यात सहलीची परवानगी द्यावी. ही नम्र विनंती आपण आपल्याला सोयिस्कर वेळ व दिवस वगैरे माहिती लवकरात लवकर कळवावी. आमच्या कडून अभयारण्याचे कोणतेच नुकसान होणार नाही तसेच कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन होणार नाही, याची मी आपणास खात्री देते

तसदीबद्दल क्षमस्व

आपला विश्वासू

अ.ब.क.

Post navigation

दिवाळी काळांत नागरिकांनी गर्दी, तसेच कोणतेही संस्कृतिक कार्यक्रम टाळावेत, असे आवाहन पोलिस विभागाने कोरोंनानिमित्त नागरिकांना केले आहे. या आवाहनाचे बातमी लेखन करा.

Answered by Sauron
26

★ पत्रलेखन (अनौपचारिक)

बी-701

अजमेरा अरिया

कोरेगाव पार्क

पुणे - 411001

दिनांक - 06 ऑक्टोबर, 2021

प्रिय हर्षवर्धन,

कसा आहेस तू ? मी इकडे खुशाल आहे तू तिकडे स्वस्थ असावा अशी कामना करतो. अरे ! हर्ष तुझ्या यशाची बातमी माझ्यापर्यंत पोहोचली आणि त्यासाठी तुझे मनापासून अभिनंदन. वार्षिक परिक्षेत तुला प्रथम श्रेणी मिळाली ऐकून मला अतिशय आनंद झाला. तुझे कठोर परिश्रम, नियमित अभ्यास याचे फळ तुला मिळाले. तु सदैव यशस्वी हो, अखंड यश प्राप्त होवो ही शुभेच्छा भविष्यासाठी देतो.

काका - काकूंना नमस्कार सांग. पुनश्च अभिनंदन करत पत्राचा शेवट करतो.

तुझा दादा,

ऋत्विज

Similar questions