Math, asked by triptirawatsps, 1 month ago

o using properties find value of a) 128 x 98​

Answers

Answered by Anonymous
2

\huge\boxed{\fcolorbox{red}{ink}{SOLUTION:}}

  • By Using the distributive property we can find the value easily

 = 128 \times 98 = 128 \times (90 + 8) \\  \\  \\  = 11520 + 1024 \\  \\  = 12544

\huge\boxed{\dag\sf\red{Thanks}\dag}

Answered by LaRouge
1

Answer:

पावसाळा संपतो आणि निसर्ग हिरव्या रंगाची मुक्त उधळण करीत येतो . सरोवरे , शेते , नदया , नाले या ठिकाणी हिरव्या रंगाचे जणू मुक्त प्रदर्शन भरते . हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे परिधान करून उभे असलेले गिरिराज , त्याचप्रमाणे 5 हिरवा शालू नेसलेली शेते आणि त्यांच्या कडेला फुललेली तरड , तेरडा , तीळ , झेंडू यांची पिवळी फुले म्हणजे हिरव्या साडीची पिवळी किनारच जणू ! सरोवरातील विविध रंगी कमळे पाहून मन आनंदाने तृप्त होऊन जाते . जास्वंदीच्या झाडातून - तिची लाल फुले डोकावून पाहतात . झऱ्याच्या झुळूझुळू वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकून वाटते , वनराणी जणू पायांना चाळ बांधून नृत्य करीत आहे . तुरे नाचवणारी लिलीची पांढरी शुभ्र फुले पाण्याच्या कारंजांची आठवण करून देतात . उदयानातील मोगरा , जाई , जुई इत्यादींच्या फुलवेलींवरील फुले पाहून सुंदर ललना टपोरी फुले केसात माळून नटल्या आहेत असे वाटते . असा हा निसर्गसौंदर्याचा उत्तम आविष्कार पाहून डोळ्यांचे पारणे फिटते .

Similar questions