ओढाळ या शब्दाचा अर्थ काय आह
Answers
Answer:
घरट्यातील आपली चिमुकली पाखरं भुकेली तर नसतील, त्यांना अपाय तर झाला नसेल ह्या चिंतेनं पक्षिणीला घरट्याकडे पुन्हा पुन्हा झेप घ्यायला लावते... ती ओढ
दिवसभर कामावर, शेतावर कष्ट करून झाल्यावर आपल्या चिमुकल्याला उरी घेऊन त्याचं बोबडे बोल ऐकायला, आसुसलेल्या पायांनी घराकडे लगबग चालायला लावते... ती ओढ
आपल्या प्रेयसच्या फक्त स्पर्शासाठी शेकडो, हजारो मैलाचा प्रवास करायला लावणारी...ती ओढ
परदेशातील आपल्या मुलाचा फोन येऊन तर गेला नाही ना म्हणून त्या वृद्ध मातेला वारंवार फोन बघायला लावणारी...ती ओढ
मंदिरातील घंटा, चर्चबेलचा गंभीर निनाद किंवा अझानची हाक ऐकून क्षणभर, केवळ क्षणभरच का होईना, त्या जगन्नियंत्यासमोर नतमस्तक करायला लावणारी...ती ओढ
थोडक्यात तुमच्या गुंतलेल्या हृदयाच्या आर्त हाकेला जी आपसूकच ओ देते तिला ओढ म्हणायचं!
Explanation:
hope it is helpful pls make me Brainlist