Odissi dance costume information in Marathi
Answers
Answered by
0
Answer:
I didn't understand of that question explain it
Answered by
1
Answer:
सर्वसाधारण वेशभूषा : ओडिसी नृत्यासाठी लागणारे पोषाख हे ओरिसा साडी किंवा संबळपुरी साडीपासून बनविले जातात. दागिन्यांमध्ये कमरेला बेंगपटिया (कंबरपट्टा), मनगटात करकंकण, दंडांवर ताईत (बाजूबंद), गळ्यात हारा आणि चिका (अनुक्रमे गळ्यातला लहान व मोठा दागिना), कानात कापा, कपाळावर मांग टीका (बिंदी), अंबाड्यावर रत्नजडीत जाळी, डोक्यावर माहकूट – याचे दोन भाग असतात, अंबाड्याच्या भोवती फुलांचा हार ज्याला गोभा म्हणतात व अंबाड्यात खोचलेला ताहीया जो पुरीमधील जगन्नाथ स्वामींच्या मंदिराचा कळस संबोधित करतो, पायामध्ये पाऊंजी (पैंजण) आणि घुंगरू यांचा समावेश असतो.
Similar questions
Math,
5 months ago
English,
5 months ago
India Languages,
11 months ago
India Languages,
11 months ago
Business Studies,
1 year ago
English,
1 year ago