World Languages, asked by chandrakalagarje1986, 1 month ago

ओघळत्या या आभाळाच्या डोळयामध्ये थेंब निळे . अलंकार व लक्षणे ओळखा​

Answers

Answered by takawaleanushka
68

Answer:

चेतणगुणोक्ती अलंकार .

लक्षणे = अचेतन वस्तूवर जेव्हा सचेतनेचा किंवा मानवेतर प्राण्यांवर मानवी गुणधर्माचा आरोप केला जातो , तेव्हा 'चेतणगुणोक्ती' अलंकार होतो.

Answered by marotipundage34
5

Answer:

chetangunokti alankar

Explanation:

please thank us

Similar questions