ओईकोनोमिया या ग्रीक शब्दाचा अर्थ.... व्यस्थापन असा आहे
Answers
Answered by
4
Explanation:
अर्थशास्त्र : अर्थशास्त्र (ECONOMICS) हा शब्द ग्रीक शब्द OIKONOMIA या ग्रीक शब्दापासून आलेला आहे. ज्याचा अर्थ Management of Household administration म्हणजे घरगुती व्यवस्थापन करणे असा होतो. अॅडम स्मिथच्या मते संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय
Answered by
2
Answer:
lgdikdksfisfjstskrauraridogdotdtodif
Similar questions
English,
19 days ago
Environmental Sciences,
1 month ago
Environmental Sciences,
1 month ago
English,
9 months ago
Political Science,
9 months ago