ऑक्सिजन (O=8) या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण दर्शवणारी आकृती काढा
Answers
Answered by
48
हवेचो घटक आशिल्लो एक वायू. ऑक्सिजन हें नांव ग्रीक शब्दावयल्यान घेतलां. सूत्र: . ह्या मूलद्रव्याचो आस्पाव, आवर्त सारणीच्या गटांतल् दुसरे वळींत जाता. धर्तरेंवयलें सगळें जिवीत ताचेर आदारून आशिल्ल्यान ताका ‘प्राणवायू’ म्हणटात.
Answered by
3
Answer:
ऑक्सिजन एक अधातू मूलद्रव्य आहे.
याला प्राणवायू असे देखील म्हटले जाते.
ऑक्सिजनची इलेक्ट्रॉनिक संज्ञा ८ आहे.
त्यामुळे ऑक्सिजनच्या प्रथम इलेक्ट्रॉनिक कक्षेत २ इलेक्ट्रॉन असतात.
ऑक्सिजनच्या दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक कक्षेत ६ इलेक्ट्रॉन असतात.
खालील आकृतीमध्ये ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉनिक संरूपण दाखवले आहे.
#SPJ3
Attachments:
Similar questions