२ ऑक्टोबरमहात्मा गांधी व लालबहादूर
शास्त्री यांची जयतीसाजरी
करण्यात आली.
Answers
Answered by
2
Answer:
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती शहरात उत्साहात साजरी
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती शहरामध्ये मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. दोघांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
Similar questions