ऑलिंपिक गावाचे ढोबळ स्वरूप
Answers
Answered by
2
Answer:
खेळांचे विशाल मैदान, त्याभोवतालचे प्रचंड प्रेक्षागार,रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका , लोहमार्ग, पुरुष व स्री-खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती,वसतीगृहे,प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपाहारगृहे-असे हे एक मोठे गांव असते!
Similar questions
Math,
1 month ago
Math,
1 month ago
Math,
2 months ago
Math,
9 months ago
India Languages,
9 months ago