India Languages, asked by praptigaitonde2, 12 hours ago

ऑलिंपिक स्पर्धामधील सहभाग वाढविण्यासाठी खेळाडूंना कशाप्रकारे प्रोत्साहन देता येईल? तुमचे मत लिहा.​

Answers

Answered by omkate05
2

Answer:

सर्व खेळाडूंना नोकरीत 10 टक्के सूट दिली पाहिजे . त्यांना जिम , खेळाचे साहित्य, अकादमी यांची सुविधा झाली पाहिजे.तुमच्या लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवले पाहिजे व मयदानी खेळाकडे वळवले पाहिजे .

Explanation:

plz mark as brilliant

Similar questions