*ऑलिंपिक ध्वजावरील पाच वर्तुळ म्हणजे -*
1️⃣ जगातील पाच उत्कृष्ट खेळाडू
2️⃣ जगातील पाच खंड
3️⃣ जगातील पाच आश्चर्य
4️⃣ जगातील पाच देश
Answers
Answered by
14
Answer:
जगातील पाच उत्कृष्ट खेळाडू
Answered by
0
Answer:
ऑलम्पिक ध्वजावर निल्या ,काल्या, पिवळ्या, हिरव्या व लाल रंगांची एकमेकांत गुंफलेली पाच वर्तुळे असतात. ही पाच फुलांची आकृती पाचखंडे व त्यांचे ऐक्य यांचे प्रतीक मानण्यात येते सामन्याच्या उद्घाटनाच्या वेळी ऑलम्पिक गीत वाजवण्यात येते .
Similar questions