India Languages, asked by kajalyadav9323, 6 hours ago

ऑलिपिक वर्तुळाचा गोफ यातून तुम्हाला कोणती प्रेरणा मिळते, हे थोडक्यात सोगा.​

Answers

Answered by janu491
4

उत्तरः पाच वर्तुळे एकमेकांत गुंफून त्याचा गोफ बनवून ती ऑलिंपिकच्याध्वजावर रेखाटली आहेत. ही पाचवर्तुळे जगातील पाच खंडांचे प्रतीक आहेत. जणू हे पाच खंड एकमेकांशी मैत्रीने व प्रेमाने जुळले गेलेले आहेत असे या गोफातून दिसून येते. ही वर्तुळे जणू आपणास समतेचा, ऐक्याचा व विश्वबंधुत्वाचा संदेश देतात. जगातील सर्व लोकांशी प्रेमाने, समतेने, सद्भावनेने व आपुलकीने वागण्यास शिकवितात. संपूर्ण विश्व हे आपले कुटुंबच आहे, असे जणू आपणास सांगतात. या पाच वर्तुळांच्या जवळच तेवत असणारी ज्योत आपल्या हृदयातून क्षुद्र विचारांचा अंधकार मिटविण्यास स्वयंसिद्ध होते.

Similar questions