ऑल पोर्ट यांचा मते व प्रतिमे च विकास साधारण कोणत्या वयात शुरू होतो
Answers
Answer:
किशोरवय किंवा किशोरावस्था (Adolescence; लॅटीनमधील adolescere म्हणजे मोठे होणे - to grow up) म्हणजे मोठे होण्याचा काळ. किशोरवय हा अपरिपक्व मुलाचे (कुमाराचे) पूर्ण वाढ झालेल्या प्रगल्भ तरुणात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेचा कालखंड होय. माणसाची वाढ व विकास हे जन्मापासून (त्याही आधी गर्भधारणेपासून) सुरू असले तरी त्यांच्या भ्रूण, बाळ/नवजात अर्भक, शिशु, बालक, कुमार, किशोर, तरुण, प्रौढ, वृद्ध इत्यादी अनेक टप्प्यांपैकी एका विशिष्ट संक्रमणाच्या कालावधीला किशोरवय म्हणतात व त्यातील लैंगिक विकासाच्या टप्प्याला पौगंडावस्था म्हणतात.
या काळात मुलींमधे आणि मुलांमधे शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि सामाजिक बदल होत असतात. या काळाच्या सुरुवातीस शरीरातील अंत:स्रावांमध्ये बदल होण्यास सुरुवात होते. त्यामुळे माणसाच्या लैंगिक विकासाला सुरुवात होते आणि त्याच बरोबर दुय्यम लैंगिक चिन्हेही दिसू लागतात.