ऑलम्पिक ध्वजाकडून मिळणारा संदेश
Attachments:

Answers
Answered by
5
ऑलम्पिक ध्वजाकडून मिळणारा संदेश
ऑलिंपिक ध्वजावर पाच वर्तुळे एकमेकांत गुंफलेली आहेत. ती वर्तुळे पाच खंडांची प्रतीके आहेत.
Explanation:
- सद्भावना, समता, मित्रत्व, विश्वबंधुत्व, ऐक्य भाव, शिस्त या भावना जपल्या जातात. प्रत्येक विजेत्याला म्हणजे तो कुठल्याही देशाचा असला तरी त्याला विजेत्याचाच मान देण्यात येतो. यावरून ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व ही संकल्पना या स्पर्धेच्या मुळाशी असल्याचं समजलं.
- १८९४ साली पहिली ऑलिम्पिक काँग्रेस फ्रान्स मध्ये निश्चित केले की १८९६ पासून ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळया देशांत भरवले जातात. ग्रीस मध्ये पहिले ऑलिंपिक पार पडले, तर पहिली ऑलिंपिक काँग्रेस बैठक फ्रान्स मध्ये झाली. मैत्रीचा संदेश देणारी ही ऑलिंपिक पुनर्जीवित झाली.
- शरीरसंपदा, बलसंवर्धन यासोबत देशादेशांमधील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाचा स्पर्धा व्हावी हा स्पर्धेचा मुळ हेतू होता. पाच वर्तुळाचे पाच रंग हे त्या त्या देशाच्या राष्ट्रध्वजाच्या रंगांनी बनलेले आहेत.
- ऑलिंपिक व्हिलेज बसवण्याची कल्पना सर्वप्रथम १९५६ साली मांडण्यात आली. पहिले ऑलिंपिक व्हिलेज मेलबर्न येथे वसले. विशाल मैदाने, प्रचंड प्रेक्षागार, मुद्दाम बांधलेले अनेक सडका, लोहमार्ग, खेळाडूंच्या राहण्यासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या, इमारती, वसतिगृहे, सुसज्ज उपहारगृहे असलेले एक गाव असते त्या गावास ऑलिंपिक व्हिलेज असे म्हणतात. या स्पर्धेत सर्वांना सहभागी होण्यासाठी परवानगी आहे. यात कोणताही जातीभेद, धर्मभेद आणि रंगभेद मानला जात नाही.
Similar questions
English,
4 months ago
Social Sciences,
4 months ago
Physics,
4 months ago
Physics,
8 months ago
Social Sciences,
8 months ago
Physics,
1 year ago
Science,
1 year ago
Biology,
1 year ago