Hindi, asked by sharmavishal9748, 5 days ago

ऑमेझोन नदीस दक्षिण कडून कोणत्या नदिया येउन मिळतात

Answers

Answered by gotulalbhati7
0

Answer:

मुख्य मेनू उघडा

मराठी विकिपीडिया

शोधा

अ‍ॅमेझॉन नदी

इतर भाषांत वाचा

Download PDF

पहारा

संपादन करा

अ‍ॅमेझॉन नदी (पोर्तुगीज: Rio Amazonas; स्पॅनिश: Río Amazonas) ही जगातील सर्वांत मोठी (व दुसर्‍या क्रमांकाची लांब) नदी आहे. ऍमेझॉन नदीचा उगम पेरू देशातल्या ऍण्डीझ पर्वतरांगेमधील नेव्हादो मिस्मी ह्या एका डोंगरमाथ्यावर होतो तर नदीचे मुख ब्राझिल देशात अटलांटिक महासागरामध्ये आहे.

ऍमेझॉन

Amazonrivermap.svg

दक्षिण अमेरिकेच्या नकाशावर ऍमेझॉन नदी गडद जांभळ्या रंगात. ऍमेझॉनच्या उपनद्या निळ्या रंगाने दर्शविल्या आहेत.

उगम

ऍण्डिज पर्वतराशीत नेवाडो मिसमिल

मुख

अटलांटिक महासागर

पाणलोट क्षेत्रामधील देश

ब्राझील, पेरू, कोलंबिया

लांबी

६,४०० किमी (४,००० मैल)

उगम स्थान उंची

४,२६७ मी (१३,९९९ फूट)

सरासरी प्रवाह

२,०९,००० घन मी/से (७४,००,००० घन फूट/से)

पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ

७०५००००

उपनद्या

मॉरेनोन, जॅपुरा, कॅकेटा, रिओ निग्रो, ग्वाइनिआ, पुटुमायो, उकायाली, पुरुस, मदीरा, झिंगु, टोकॅंटीस

Disambig-dark.svg

हा लेख दक्षिण अमेरिकेतील नदी अ‍ॅमेझॉन याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अ‍ॅमेझॉन.कॉम.

‍ऍमेझॉन नदीचे मुख

ऍमेझॉन नदीची एकुण लांबी ६,४०० किमी आहे व ७०.५ लाख वर्ग किमी क्षेत्रफळ व्यापलेले ऍमेझॉनचे खोरे हे जगातील सर्वांत मोठे आहे.

ऍमेझाॅन' ही अमेरिका खंडाच्या दक्षिण तुकड्यातील महाकाय नदी. पृथ्वीवरील सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी व अलिकडच्या मोजणीप्रमाणे सर्वाधिक, सुमारे सात हजार किलोमीटर लांब नदी. या नदीच्या पात्राची सर्वाधिक रूंदी १२० किलोमीटर आहे. यामुळे पलिकडचा तीर दिसत नसणाऱ्या ऍमेझाॅनला "समुद्रनदी" म्हणतात. पेरु, कोलंबिया व मुख्यत्वे ब्राझील देशातून वाहणाऱ्या या नदीचे पाणलोट क्षेत्र व उपनद्यांची खोरी हे पृथ्वीवरील अदभूत क्षेत्र आहे. याची व्याप्ती भारताच्या क्षेत्रफळाच्या जवळजवळ पाच पट आहे. पाण्यात सूर मारून बुडी घेऊन मासा पकडून वर झेप घेणारे आॅस्प्रेसारखे पक्षी आपणास माहीत आहेत. पण ऍमेझाॅन च्या काही क्षेत्रातील नेहमी बुडालेल्या जंगलात पाण्यातून वर हवेत आठ दहा फूट झेप घेऊन झाडांवरील पक्षी पकडून पुन्हा पाण्यात सूर मारणाऱ्या मत्स्यजाती आहेत. पिरान्हा मासा, ४० फूटापेक्षा जास्त लांब ॲनाकोंडा सर्प यांसह कोट्यावधी वैशिष्टय़पूर्ण जीवजातींची धारणा करणाऱ्या या ॲमेझाॅनच्या जंगलात पृथ्वीवरील सर्वाधिक जैविक विविधता व प्रति घन मीटर वार्षिक जैव वस्तुमान उत्पादकता आहे.

दक्षिण अमेरिका खंडातील या नदीचा वेगवान व बलवान प्रवाह अनेक उपनद्यांचे पाणी घेत, वळणे घेत पूर्वेकडे वाहतो व नदीमुखातून जवळजवळ २०० किलोमीटर पर्यंत अटलांटिक महासागरात आत शिरतो व तेथपर्यंत सागरात नदी म्हणून अस्तित्व दाखवतो.

ऍमेझाॅन नदीचे उपग्रहाद्वारे घेतलेले चित्र

शेवटचा बदल ५ महिन्यां पूर्वी अभय नातू कडून

RELATED PAGES

रियो ग्रांदे

आन्देस

यांगत्से

मराठी विकिपीडिया

इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.

गुप्तता नीती वापरण्याच्या अटीडेस्कटॉप

Similar questions