ऑमेझॉनच्या खोऱ्यात कोणकोणत्या व्यवसायांच्या विकासाला वाव आहे ते सकारण
स्पष्ट करा.
Answers
Answered by
6
Answer:
1) ऑमेझॉन नदीचे खोरे हा ब्राझीलमधील सर्वात मोठा मैदानी प्रदेश आहे. ऑमेझॉन नदीच्या खोऱ्याचा (मैदानाचा) सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे.
2) ब्राझीलच्या पश्चिम भागात ऑमेझॉन नदीचे खोरे आहे. येथील सदाहरित वने, प्रदेशातील दुर्गमता इत्यादी कारणांमुळे या भागातील खनिज संपत्तीचा शोध घेणे व व त्याचा वापर करणे यांवर नैसर्गिकरीत्या बंधने पडली आहेत.
3) या प्रदेशातील लोकसंख्या विरळ स्वरुपाची आहे. परिणामी, येथे खनिजांना मोठ्या प्रमाणात मागणी उपलब्ध नाही.
4) या भागात वाहतुकीच्या सोयीसुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. म्हणून ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प आहे.
Explanation:
Hope it helps you!!!
Please mark me Brainliest...
Similar questions
Hindi,
2 months ago
Computer Science,
2 months ago
Science,
2 months ago
Physics,
4 months ago
Math,
11 months ago