Hindi, asked by ansarulhaquesgaikh7, 1 month ago

ऑनलाईन शाळेचा पाहिला दीवस विषयवार दहा वाक्य लिहा​

Answers

Answered by BangtanGirl11
4

Answer:

मित्रांनो आज आम्ही आपल्या आयुष्यामदे सर्वांनी अनुभवलेला शन म्हणजेच शाळेचा पहिला दिवस या विषयावर मराठी निबंध आणला आहे. तर हा निबंध नक्की तुम्हाला तुमचा शाळेचा पहिला दिवसाची आठवण करून देईल. तर चला निबंधाला सुरवात करू या.

जून महिना शुरू झाला होता आणि आता मला ओड लागली होती ती म्हणजे शाळेत जाण्यची, आत्ता लवकरच शाळा सुरु होणार होती. शाळा शुरू होण्या पूर्वी मला बाबांनी नवीन पुस्तके, शाळेचा गणवेश तसेच नवीन दफ्तर घेऊन दिला होतो.

आत्ता लवकरच सुट्टी संपून माझी शाळा शुरू होणार होत्ती आणि मला माझ्या शाळेचा पहिला दिवस अनुभवायला मिळणार होता. मला आठवते मला त्या दिवशी वेळे आधीच जग आली होती आणि मी सगळ्यांच्या आधी शाळे साठी तयार होऊन बसला होता

Similar questions