ऑथेल्लो या शेक्सपियरच्या नाटकाचा पहिला
मराठी अनुवाद कधी प्रसिद्ध झाला
अ
1867
(A
ब
1967
Answers
Answer:1967
Explanation:
Answer:
ऑथेल्लो हे विल्यम शेक्सपियर याचे जगप्रसिद्ध अशी शोकांतिका आहे. त्याचा पहिला मराठी अनुवाद १८६७ साली प्रसिद्ध करण्यात आला.
Explanation:
महादेव शास्त्री कोल्हटकर यांनी ऑथेल्लो या नाटकाचा मराठी अनुवाद पहिल्यांदा महाराष्ट्रातील जनतेसमोर आणला. विल्यम शेक्सपियर याचे अनेक नाटक जगात धुमाकूळ घालत असताना फक्त त्याची भाषा इंग्रजी असल्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना त्याचा आनंद घेता येत नव्हता. विल्यम शेक्सपियर चे वैश्विक विचार महाराष्ट्रातील जनतेसमोर आणण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले. खरेतर १८६० साला पासूनच मुंबई विश्वविद्यालयातून शिक्षण घेऊन पुढे आलेले अनेक तरुणांनी शेक्सपियर च्या नाटकांचा मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न केला. नानासाहेब पेशवा यांनी हॅम्लेट या नाटकाचा मराठी अनुवाद पहिल्यांदा जनतेसमोर आणला. आणि मग त्यानंतर शेक्सपिअरचे अनेक नाटकांचे मराठी भाषेत भाषांतर करण्यात आले.