ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे. असे का म्हणतात?
Answers
Answered by
17
Answer:
ओझोन वायूचा थर पृथ्वीपासून 6 मैल अंतरावर आहे. रंगहीन असलेला हा वायू ऑक्सिजनच्या विशिष्ट रेणूंपासून बनला आहे. सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून ते पृथ्वीचं रक्षण करत. या किरणांमुळे त्वचेचा कॅन्सर, डोळ्यांचे आजार तसेच पिकांचं नुकसान होऊ शकतं.
Mark me as Brainliest ❤️❤️❤️
Similar questions