७. ओझोन वायूच्या थरात कोणत्या किरणांचे शोषण केले जाते?
Answers
Answered by
0
Answer:
अतिनील किरणे आणि ओझोन
हवेतील नायट्रोजन मधून पार होणाऱ्या अतिनील किरणांचे प्रामुख्याने ३ भाग पडतात : UV-A (४००-३१५ nm), UV-B (३१५-२८० nm), UV-C (२८०-१०० nm). ... ओझोनच्या थरामुळे UV-B किरणे बऱ्याच प्रमाणात शोषली जातात.
Similar questions
Chemistry,
1 month ago
Art,
1 month ago
Chemistry,
1 month ago
Accountancy,
2 months ago
Physics,
10 months ago
Political Science,
10 months ago