India Languages, asked by hardikpatil149, 7 months ago

ओलंपिक खेळांचा फायदा तुमच्या शब्दात लिहा​

Answers

Answered by purwahire2005Duxj
19

Answer:

ओलंपिक खेळांचा फायदा खूप मोठा असतो.ओलंपिक खेळांना जग ओळखतात. कुठे गेले तर तुम्हाला ओलंपिक खेळताना पाहिलेलं आहे मी असे म्हणून संबोधतात.ओलंपिक खेळाडू म्हणून गौरविण्यात येते कुठेही.ओलंपिक खेळाडू असताना कोणत्याही परिस्थितीत सैलती मिळतात.जेसे की नोकरी साठी इंटरव्ह्यू देण्याची गरज नाही.

Similar questions