ओलंपिक ध्वजवरील पाच वर्तुड म्हणजे
Answers
Answered by
0
Answer:
ऑलिंपिक ध्वजावर निळ्या, काळ्या, पिवळ्या, हिरव्या व लाल रंगांची एकमेकांत गुंफलेली पाच वर्तुळे असतात. ही पाच वर्तुळांची आकृती पाच खंडे व त्यांचे ऎक्य यांचे प्रतीक मानण्यात येते. सामन्यांच्या उद्घाटनाच्या वेळी 'ऑलिंपिक गीत' वाजविण्यात येते.
Answered by
0
Answer:
ओलम्पिक ध्वजावरील पाच वर्तुळ म्हणजे जगातील पाच खंड होय
Similar questions
English,
17 days ago
Computer Science,
17 days ago
Computer Science,
17 days ago
Math,
1 month ago
English,
1 month ago
English,
8 months ago
Math,
8 months ago