Social Sciences, asked by steveiro7639, 1 year ago

ओळखा आणि लिहा: अधिवेशन काळातील दुपारी १२ चा काळ हा या नावाने ओळखतात -

Answers

Answered by maheshjabade377
4

अधिवेशन काळातील दूपारी बाराचा काळ हा शुन्य प्रहर म्हणून ओळखला जातो.

Answered by kasturidhengale
0

अधिवेशन काळातील दुपारी बारा चा काळ शून्य प्रहर या नावाने ओळखला जातो.

Similar questions