ओळखा भाजी किंवा फळ 1 : वाकड्या छत्रीला काळा फुगा जुडला | दो गुणांचा दिसे हा जांभळा वा काळा .2 : आई बाप म्हणजेच हे..3 : म्हातारीला आवडला लेकीने दिला..4 : घामोळ्यांनी भरले अंगाशी | रूप मकर परि चव नकोशी..5 : नाजूक सुंदर सुबक ठेंगणी | लुसलुशीत ती बाळाची काकी..6 : लाल खाता चंद्र अर्धा राहिला, रूप मोठे अवजड ओझे परि उन्हाळी घरी आला ..7 : वर रुपासी मी बोचरा व्हिलन प्राण परि अंतर्यामी ही सोनचाफ्यांची खाण 8 : सुरस मुके हो प्रेमे चोखीत |चोखिता रस, मुख हो रसभरीत ..9 : ओठांनी ओठच खावे| नाव नी रंग( इंग्रजीत) एकच असावे ...10 : उखाण्याची भाजी आवडीची|परि पित्त कारक व कडवी ही...11 : सुंदर शेलाटी मुलगी म्हणजेच...12 : काट्याविना ना गुलाब मिळावा | फळावरी मग झाड उगवता हवा हवा रसभरीत स्वादिष्ट ठेवा 13 :रंग, गंध ना , नाजूक नसता तरीही म्हणते फूल चविष्टतेने नटता सुंदर पाडी सर्वांना भूल..14 : नेसली पितांबर तरी अंतरी आहे गोरी..15 : छोटे पणाला उपमा याची |खेळातला कच्चा गडी हाची..16 : कंजूषीचा अर्क मी, उन्हाळी प्रदेशात गर्क मी...17 : पानापानांनी देह हा नटला,गोल मटोल देह की हो झाला...
Answers
Answered by
2
1 ) Vanga (Brinjal)
2) Kanda Batata
3) Bhopla
4) Karla (karela)
5) Kothimbir
6) Tomato
7) idk
Similar questions
Accountancy,
6 months ago
Science,
6 months ago
Math,
6 months ago
Geography,
1 year ago
English,
1 year ago
English,
1 year ago
Computer Science,
1 year ago