Hindi, asked by mayurdukare1, 1 year ago

ओळखा नाव पहिली दोन अक्षरे घेतली तर तीर्थक्षेत्र दूसरा आणि तीसरा शब्द घेतला तर एक पदार्थ तीसरा व चौथा शब्द घेतला तर देवाचे नाव चारही शब्द घेतले तर एक माणसाचे नाव वेळ:12 तास ☯

Answers

Answered by MVB
46
Thanks for the question.

The correct answer is काशीराम।

Name of place is काशी

The substance is शिरा या हलवा।

Name of God is राम

Name of person is काशीराम

Hope it solves your query.

Thanks for posting a great riddle.
Answered by tejasmba
28

उत्तर – काशीराम

विवरण

पहिली दोन अक्षरे घेतली तर तीर्थक्षेत्र – काशी

काशी हे तीर्थक्षेत्र उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरातील एक पौराणिक नगर आहे. हे शहर गंगा नदीच्या किनारी वसलेलं आहे. काशी विश्वनाथ येथे बारह जोर्तिलिंगातील एक जोर्तिलिंग आहे.

दूसरा आणि तीसरा शब्द घेतला तर एक पदार्थ – शीरा

शीरा हा एक गोड पदार्थ आहे जो रवा, साजिक तूप, साखर व मेवे घालून बनविला जातो.

तीसरा व चौथा शब्द घेतला तर देवाचे नाव – राम

राम (श्रीराम) हे महर्षि वाल्मिकी ले रचलेल्या रामायण महाकाव्याचे नायक आहेत. हिंदू धर्मानुसार भगवान राम हे विष्णु यांचे सातवे अवतार होते.

आता चारही शब्द घेतले तर एक माणसाचे नाव आणि ते म्हणजे काशीराम.
Similar questions