Social Sciences, asked by hoairwateramer84931, 3 months ago

*ओळखा पाहू* एक सात अक्षरी नाव आहे त्याच्या तले पहिले व सहावे अक्षर घेतले तर एका मसाल्याच्या पदार्थाचे नाव होते,दुसरे व सातवे अक्षर घेतलेतर एका नातेवाईकांचे नाव होते,तिसरे चवथ व सातवे अक्षर घेतले तर एका जातीचे नाव होते चवथे व सातवे अक्षर घेतले तर एका दागिन्यांचे नाव होते,पाचवे व सातवे अक्षर घेतले तर एका पातळ पदार्थाचे नाव होते,पाचवे व सहावे अक्षर घेतले तर एका झाडाचे नाव होते,तिसरे व सहावे नाव घेतले तर एका भांड्याचे नाव होते तर ते सात अक्षरी नाव कोणते?

Answers

Answered by martinarujun1972
0

Answer:

which language this i don't understand

Similar questions