ओळखा पाहू हूशार कोण पाहिली दोन अक्षरं घेतली तर खाण्याचा पदार्थ
दुसर आणि तिसर अक्षर घेतले तर झाडाचे नाव
तिसर आणि चौथ अक्षर घेतले तर चिञपटाचे नाव
चारही अक्षर घेतले तर सौदर्य प्रसाधन....
Answers
Explanation:
वारकरी संप्रदायातील संत नामदेव व संत एकनाथ यांच्या बद्दल अधिक माहिती मिळवा.
(संतांचे चित्र, जन्म- मृत्यू काल,लेखन साहित्याबाबत माहिती, अभंग रचना वैशिष्ट्ये इत्यादी अपेक्षित)ओळखा पाहू हूशार कोण पाहिली दोन अक्षरं घेतली तर खाण्याचा पदार्थ
दुसर आणि तिसर अक्षर घेतले तर झाडाचे नाव
तिसर आणि चौथ अक्षर घेतले तर चिञपटाचे नाव
चारही अक्षर घेतले तर सौदर्य प्रसाधन
■■ या प्रश्नाचे उत्तर आहे, "पावडर".■■
●●प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार,आपल्याला एका सौंदर्य प्रसाधनाचे चार अक्षरी नाव शोधायचे आहे.
◆त्या सौंदर्य प्रसाधनाच्या नावाचे पहिले व दुसरे अक्षर मिळून एका खाण्याचा पदार्थाचे नाव बनते,
म्हणजे त्या खाण्याचा पदार्थाचे नाव असेल पाव.
●दुसरे व तिसरे अक्षर मिळून एका झाडाचे नाव नाव बनते,
म्हणजे त्या झाडाचे नाव असेल वड.
●तिसरे व चौथे अक्षर मिळून एका चित्रपटाचे नाव बनते,
म्हणजे त्या चित्रपटाचे नाव असेल डर.
●वरील चारही अक्षरांपासून एका सौंदर्य प्रसाधनाचे नाव बनते, म्हणजेच सौंदर्य प्रसाधनाचे नाव आहे, "पावडर".