Hindi, asked by farhanansari35, 8 months ago


ओळखा पाहू!
(१) हात आहेत; पण हालवत नाही.
(२) पाय आहेत; पण चालत नाही.
३) दात आहेत; पण चावत नाही.
४) नाक आहे; पण श्वास घेत नाही.
५) केस आहेत; पण कधी विंचरत नाही ​

Answers

Answered by stahil924
3

Answer:

sorry I didn't understand this

Answered by daymarhushikesh
6

Answer:

१) खुर्ची

२) पलंग, टेबल, कपाट, खुर्ची

३) कंगवा

४) सुई

५) ब्रश

Similar questions