Math, asked by kir5amawizkid, 1 year ago


ओळखा पाहू ☆ मुंबईतील एक असे रेल्वेस्टेशन आहे की त्याची ........... पहिली दोन अक्षरे घेतली तर एका मुलीचे नाव तयार होते दुसरा आणि तिसरा शब्द घेतला तर एक आडनाव तयार होते. पहीला व तिसरा शब्द घेतला तर एका झाडाचे नाव तयार होते. तर ते रेल्वे स्टेशन कोणते?

Answers

Answered by pravin3103
7
ते रेल्वे स्टेशन आहे मालाड.
मुलीचे नाव  माला
आडनाव लाड
झाडाचे नाव माड
Similar questions