Hindi, asked by sayyedtanjum786, 3 months ago

ओळखा पाहू:- माझे शरीर आहे गोल-गोल.
प्रत्येक स्त्रीचे रूप मी अजून निखारते
मी बनले आहे काचेची.
प्रत्येक रंगात मी भेटते.​

Answers

Answered by Anonymous
8

Answer:

माझे शरीर आहे गोल-गोल.

प्रत्येक स्त्रीचे रूप मी अजून निखारते

मी बनले आहे काचेची.

प्रत्येक रंगात मी भेटते.

बांगडी

Similar questions