Hindi, asked by shshingavi, 3 months ago

‎‎‎
*ओळखा पाहू *
पहिले दुसरे अक्षर सांगते
हे करशील तर ज्ञान वाढते
पहिले चौथे अक्षर मिळून
बनते एक कडधान्य
चौथ्या पाचव्या अक्षराने
नाश होई कार्याचा रे
पाचही अक्षर मिळून होई
पुस्तकांची गर्दी
कोड्याचे उत्तर ओळखेल
तो खरा दर्दी..
‎‎‎​

Answers

Answered by kadambinis251
0

Answer:

तुम्ही कधी उखाणे किंवा कोड्यांचा खेळ खेळला आहे का? तुमच्यापैकी अनेकांनी तो खेळला नसेल, पण जेव्हा मोबाइल, कॉम्प्युटरचे गेम्स नव्हते त्या काळात मुलांचा हा आवडता खेळ होता. तसा हा खेळ साधाच असतो. उखाण्यामधून प्रश्न विचारला जातो आणि त्यातला ‘क्लू’ ओळखून तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं. या खेळाला ‘सांगा पाहू? किंवा ‘ओळखा पाहू?’ असं म्हणतात.

Similar questions