Olympic manje vishwa bandhutva hi sankalpana spasht kara in Marathi
Answers
Answered by
209
' वसुधैव कुटुम्बकम' असे संस्कृत मध्ये म्हंटले जाते. याचा अर्थ हा कि पूर्ण जग हा एक परिवार आहे. पृथ्वीवर राहणारे एकाच मोठे कुटुंब आहे.
ऑलिंपिक स्पर्धा सर्व देशांना एकत्र आणते. अनेक देशांतील खेळाडू एकमेकांसोबत स्पर्धा करण्यासाठी जमतात. हि स्पर्धा दर वेळा वेगवेगळ्या देशांत होते. हि संकल्पना नक्कीच विश्व बंधुत्व दर्शवते. ऑलिंपिक्स मध्ये प्रत्येक देशांना गौरव केला जातो. त्यांची संस्कृती जाणावयास मिळते. प्रत्येक देश पाहुण्या देशांचे स्वागत करून त्यांना कोणताही त्रास होणार नाही हि काळजी घेतात. सर्व विश्व बांधव एकत्र येऊन ऑलिंपिक्स ह्या उत्सलवाला साजरा करतात.
Answered by
46
Explanation:
Hope this answer will help you a lot
Attachments:
Similar questions