India Languages, asked by varun935, 1 year ago

One should eat to live not live to eat marathi meaning

Answers

Answered by bastetena081
2

Khanya sathi jaga , jagnya sathi nahi

Hope it will help

Answered by halamadrid
5

■■मराठीत, 'One should eat to live not live to eat', याचे अर्थ आहे,"जगण्यासाठी खावे, खाण्यासाठी जगू नये".■■

या सुविचाराचा अर्थ असा आहे की, आपण स्वस्थ जीवन जगण्यासाठी आपल्या जीवनशैलीवर लक्ष दिले पाहिजे तसेच काहीही खायच्या आगोदर नीट विचार करून त्या खाण्याचे सेवन केले पाहिजे.

कारण, असे बरेच खायचे पदार्थ आहेत, जे आपल्या स्वास्थ्यासाठी चांगले नाही आणि यांचा जास्त सेवन केल्यामुळे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

आपल्यामधील बरेचजण असा विचार करतात की आपण खाण्यासाठी जगतो अर्थात आपल्याला एकच जीवन मिळते, या जीवनात जे काही खायचाय ते खाऊन घ्या.

परंतु ही विचारधारणा चूकीची आहे, जर आपण संतुलित आहाराचा सेवन केला तर आपण विविध आजारांवर मात करून आपले आयुष्य वाढवू शकतो. म्हणून म्हटले जाते, जगण्यासाठी खावे, खाण्यासाठी जगू नये.

Similar questions