India Languages, asked by amarpupalwad13, 1 month ago

online शिकणे शक्य झाले/नाही . दोन कारणे लिहा .​

Answers

Answered by thakuramit1228
8

Answer:

ऑनलाईन शिकणे शक्य झाले नाही कारण ऑनलाईन शिक्षणामध्ये शिक्षक समोरासमोर नसतात.

कधी कधी तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते.

Explanation:

hope it's help you

Similar questions