World Languages, asked by Anonymous, 1 year ago

only in marathi

. बहुव्रीही समास

Answers

Answered by minal85
18
Hey here is your answer

ज्या सामासिक शब्दांतील दोन्ही पदे महत्तवाची नसून, त्यावरून वेगळ्या पदाचा बोध होतो, त्यास बहुव्रीही समास म्हणतात.

उदाहरणे :-

१) अकर्मक : नाही कर्म ज्याला असे ते
२) अखंड : नाही खंड ज्याला असे ते
३) अभंग : नाही भंग ज्याला असे ते
४) अनंत : नाही अंत ज्याला असा तो (देव)
५) अनाथ : नाही नाथ ज्याला असा तो
६) अनादी : नाही आदी (आरंभ) ज्याला असा तो
७) अष्टभुजा : आठ अाहेत भुजा (हात) जिला अशी ती (देवी)
८) कमलनयन : कमळासारखे आहेत डोळे ज्याचे असा तो (श्रीराम)
९) गजानन : गजासारखे आहे आनन (तोंड) ज्याचे असा तो
१०) गरुडवाहन : गरुड आहे वाहन ज्याचे असा तो (विष्णू)

Hope It Helps You
Answered by Anonymous
4

Defination in Marathi :-

  •  बहुर्वीही समास

ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्वाची नसून, त्या दोन पदाशिवाय  तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तसेच हा सामासिक शब्द त्या तिसऱ्याच पदाचे विशेषण असते, त्या सामासिक शब्दास बहुर्वीही समास म्हणतात.

Hindi :-

इस समास में कोई भी पद प्रधान न होकर अन्य पद प्रधान होता है विग्रह करने पर नया शब्द निकलता है पहला पद विशेषण नहीं होता है विग्रह करने पर समूह का बोध भी नहीं होता है 

सुधाकर

Example :-

  • गजानन

गजाचे आहे आनन ज्याला तो (गणेश) (षष्ठी/ प्रथमा)

  • भालचंद्र

भाळी आहे चंद्र ज्याच्या तो (शंकर) (सप्तमी/ प्रथमा)

  • चक्रपाणी

चक्र आहे पानीत असा तो ( विष्णू) (प्रथम/ सप्तमी)

Similar questions