Only in marathi . बहुव्रीही समास
Answers
Answered by
0
- ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.
Answered by
0
अनेक शब्दांपासून एक जोडशब्द तयार होण्याच्या क्रियेला समाज म्हणतात. एक नवीन शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द म्हणतात.
The Major types of Samas are:
1)द्वंद्व समास
************************************************************************************
2)अव्ययीभाव समास
Read more on Brainly.in - https://brainly.in/question/7098199#readmore
Similar questions