World Languages, asked by Anonymous, 11 months ago

Only in marathi . बहुव्रीही समास

Answers

Answered by Anonymous
0

ब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हणतात.व तयार होणार्या शब्दास सामासिक शब्द म्हणतात, या शब्दांची फोड करून दाखविण्यास विग्रह असे म्हणतात. समासात दोन शब्द फक्त शेजारी शेजारी ठेवले जातात.  ( सम + अस = एकत्र होणे )

समासाचे प्रमुख चार प्रकार पडतात.

Similar questions
Math, 6 months ago