Hindi, asked by dhirajjadhav201, 1 year ago

OPEN CHALLENGE
एक दुधवाला दुध विकण्यासाठी जातो. त्याच्याकडे एकूण 10 litter दुध असते
एक गिर्‍हाईक येतो आणि 5 litter मागतो
पण एक अडचण आहे, की त्या दुधवाल्याकडे फक्त 3 litter, 7 litter आणि 10 litter चेच माप आहे आता त्याला समजेना की या 10 litter दुध मधून नेमके 5 litter दुध कसे वेगळे करायचे
तुम्ही जरा मदत करता काय
वेळ फक्त एक दिवस
बघूया कोन उत्तर सांगतय
अट :
1 - अंदाजे दुध वेगळे करायचे नाही....
2 - फक्त 3 litter, 7 litter आणि 10 litter चेच माप वापरायचे....
Best of luck

Answers

Answered by tejasmba
8

उत्तर –

जर दुधवाल्याला गिर्‍हाईकाला दूध विकायचे आणि तेही फक्त 3 litre, 7 litre आणि 10 litre च्या मापाचा उपयोग करून तर तो ते खालील प्रकारे करू शकतो.

1. आधी तो गिर्‍हाईकाला  7 litre आणि 10 liter च्या मापानी दूध देणार. म्हणजे एकूण (10 + 7) 17 litre. नंतर त्यातून 12 litre (3 litre * 4 times) 3 litre मापाचा उपयोग करून काढून घेणार. म्हणजे गिर्‍हाईकाजवळ 17 litre – 12 litre = 5 litre शिल्लक राहणार.

2. दुधवाला गिर्‍हाईकाला आधी 12 litre (3 litre * 4 times) 3 litre मापाचा उपयोग करून देणार. त्यानंतर त्यातून 7 litre मापानी 7 litre दूध काढून घेणार. म्हणजे (12 litre – 7 litre ) 5 litre दूध शिल्लक राहणार.

3. किंवा दुधवाला गिर्‍हाईकाला आधी 9 litre दूध देणार (3 litre * 3), त्यातून 7 litre दूध परत काढून घेणार. आता गिर्‍हाईकाजवळ 2 litre दूध शिल्लक आहे. नंतर दुधवाला 3 litre च्या मापाने 3 litre दूध गिर्‍हाईकाला देणार. आता गिर्‍हाईकाजवळ 2 litre + 3 litre = 5 litre दूध असेल.
Answered by prmkulk1978
4
Milkman has 10 litres of milk.
For measuring milk he has 3lit, 7lit, 10lit milk measuring cans.
A customer comes for 5lit milk.
How milkman will give 5 litres with 3 lits and 7 litres measuring cans.

Answer is:

He will give 3 litres of milk 3 Times to person in a vessel.
3x3=9.
He takes 7 litres of milk into 7 litres can and 2 litres remains in the vessel.
Then he gives 3 litres 
So TOTAL 5 litres milk the shopkeeper gives to customer.
Similar questions