opposite in marathi of word jalad
Answers
Answered by
1
जलद × हळू, धिमी
मराठी भाषा ही महाराष्ट्रातील प्रथम भाषा आहे. मराठीचा वापर आपल्या आयुष्यात आपण रोजच करत असतो. काही शब्द समजायला सोपे असतात तर काही शब्दांचा वापर करण्याआधी आपल्याला विचार करायला लागतो.
मराठी भाषेत समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द असतात. समान अर्थ वाले शब्द यांना समानार्थी म्हणतात आणि विरुद्ध शब्दांना विरुधरती म्हणतात.
जलद शब्दाचे ओप्पोसित अर्थ म्हणजे धीमी, हळू होय.
उदा.
प्लॅटफॉर्म नंबर १ ची ट्रेन जलद होती, आणि सहावरची ट्रेन धीमी होती.
Answered by
0
Answer:
opposite word -होय-मराठी
Similar questions