Hindi, asked by idkhowiam, 3 months ago

Opposite of फायदा (Marathi)

Answers

Answered by rajraaz85
4

Answer:

तोटा हा फायदा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे.

Explanation:

विरुद्धार्थी शब्द- भाषेतील

भाषेतील प्रत्येक शब्दाला विशिष्ट असा अर्थ असतो. तसेच भाषेत असेही काही शब्द असतात ज्यांचा अर्थ हे इतर शब्दांच्या अर्थापेक्षा एकदम उलट असतात. म्हणून ज्या शब्दांचे अर्थ हे उलट असतात ते शब्द एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द असतात.

उदाहरणार्थ-

खाली- वरती

मोठा- लहान

उलट-सुलट

बाहेरील -आतील

लांंब -जवळ

उजवा- डावा

गोड -कडू

वरील सर्व जोड्यांमधील शब्दांचे अर्थ हे एकमेकांपेक्षा एकदम उलट आहेत म्हणून ते एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत.

Similar questions