India Languages, asked by Sweety3184, 1 year ago

opposite+of+pragati+in+marathi

Answers

Answered by DARKLEGEND
94

♤ अधोगती ♤

here's your answer

Answered by halamadrid
41

Answer:

प्रगती' या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द 'अधोगती' आहे.

कुठल्याही कामात प्रगती करण्यासाठी माणसाने त्याचे काम पूर्ण निष्ठेने व मनोभावे केले पाहिजे.स्वतःला त्या कामामध्ये झोकून दिले पाहिजे.

जर आपण पूर्ण मेहनत केली नाही आणि आपल्या कामासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहीलो,तर आपले काम होणार नाही व अशा प्रकारे कामात आपली अधोगती होईल.आपल्याला जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये कशी प्रगती मिळवता येईल,हा विचार आपण सतत केला पाहिजे.

Explanation:

Similar questions